רוצה דוגמה למשך 4 דק'? אפשר להאזין בכל זמן, אפילו אופליין.
הוספה
מידע על ספר האודיו הזה
रत्नाकर मतकरी लिखित विनोदी मराठी कादंबरी "जस्ट अ पेग". संगीत जस्ट अ पेग, अर्थात आधुनिक एकच प्याला ही एक विनोदी एकांकिका आहे तर या संग्रहात अशाच सुरस आणि चमत्कारिक, विश्वास ठेवा अगर, खोटं वाटेल पण, फिरकीची गौळण आदी एकांकिका आहेत.