2021. g. okt. · Storyside IN · Ierunātājs: Nachiket Devsthali
headphones
Audiogrāmata
22 h 3 min
nesaīsināta
family_home
Piemērota
info
reportAtsauksmes un vērtējumi nav pārbaudīti. Uzzināt vairāk
Vai vēlaties iegūt fragmentu (4 min)? Klausieties jebkurā laikā — pat bezsaistē.
Pievienot
Par šo audiogrāmatu
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जीवनपट मांडणारं " बेलभंडारा " हे पुस्तक डॉ. सागर देशपांडे यांनी बाबासाहेबांबरोबर 11 वर्षं सातत्यानं चर्चा करून, त्यांच्याविषयीचं सर्व लेखन अभ्यासून लिहिलं आहे. बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचं अवघं आयुष्य पुस्तकात मांडणं तसं अवघड होतं; पण सागर देशपांडे यांनी त्यांच्या दर्जेदार लेखणीतून प्रत्यक्षात उतरवलं आहे..... सागर देशपांडे लिखित मराठी कादंबरी "बेल भंडारा" नचिकेत देवस्थळी यांच्या आवाजात.