רוצה דוגמה למשך 4 דק'? אפשר להאזין בכל זמן, אפילו אופליין.
הוספה
מידע על ספר האודיו הזה
अंशी म्हणजे अनुसया.. ही शामराव पाटलाची दोन पोरावर झालेली नवसाची लेक..पोरापरीस तिला लई लाडाकोडात वाढवलेलं..गावात डोंगर-झाडीत, दरी-खो-यात बागडणा-या अंशीला खरं म्हंजी लग्नच करायचं नसतंय..पण नियतीच्या मनात वेगळंच असतंय...