सम्राट अजातशत्रूने एकएक करून उत्तर भारतातली सर्व राज्ये आपल्या साम्राज्याला जोडून घेतली. वैशाली त्यातलं शेवटचं राज्य! वैशाली उभी राहिली, प्राणपणाने लढली, उध्वस्त झाली, संपली. अजातशत्रू आणि मृत्यूमध्ये फक्त एकच पायरीचं अंतर बाकी आहे.. राजपुत्र उदयन!
Ilukirjandus ja kirjandus