Chcesz dodać fragment o długości 4 min? Możesz go słuchać w każdej chwili, nawet offline.
Dodaj
Informacje o audiobooku
तीनशे वर्षे भारतवर्षावर सत्ता गाजवणारे मौर्य सम्राट नक्की कुठून आले होते..? एक सर्वसामान्य सैनिक आपल्या मौर्य आडनावाला देवपद मिळताना बघतो. ह्या देवपदाचं काय करावं त्याला उमजत नाही..