Norite 4 min. pavyzdžio? Klausykite bet kada, net neprisijungę.
Pridėti
Apie šią garsinę knygą
निसर्गाच्या कोपाला तोंड देऊन मागधी फौजा वैशालीजवळ पोचतात. राज्यात एकच गोंधळ उडतो. मागधी सैनिक आणि वैशालीचे सैनिक एकमेकांना भिडतात. जिंकणार कोण? नायक कि खलनायक?