Zoho Projects

अ‍ॅपमधील खरेदी
३.७
३.०६ ह परीक्षण
५ लाख+
डाउनलोड
आशय रेटिंग
PEGI 3
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

ऍंड्रॉइडसाठी असलेले झोहो प्रोजेक्ट्स तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट्सना सांभाळण्यात मदत करतात आणि प्रगतीचा जाता जाता मागोवा घेतात.
 झोहो प्रोजेक्ट्स हे जगभरातील लाखो यूजर्सनी पसंती दिलेले आधुनिक व लवचिक प्रोजेक्ट व्यवस्थापन सॉफ्टवेयर आहे. मोबाईल ऍप्स वेब वर्जनला कॉंम्प्लिमेंट देत तुम्हाला तत्काळ कृती करण्यात आणि कुठेही राहून अपडेट होण्यात मदत करतात.
 - जर तुम्ही झोहो प्रोजेक्ट्समध्ये नवीन असाल तर, तुम्ही तुमच्या मोबाईलवरुन देखील साइनअप करु शकता.
- सुरु असलेल्या चर्चा, कृती, कमेंट थ्रेड्स आणि इतर अनेक गोष्टींवर फिड्सना पाहून नजर फिरवा.
- नवीन कार्ये, टप्पे तयार करा स्टेटस किंवा फोरम पोस्ट करा, तुमच्या मोबाईलवरुन फाइल अपलोड करा किंवा उपाययोजना करण्याची आवश्यकता असलेला बग प्रस्तुत करा.
- तुमच्या कार्यांवर परिश्रम घेतल्यावर टाइमशिट मॉड्यूलमध्ये तुमच्या कामाच्या सर्व तासांना नोंदवा. टाइमशिट मॉड्यूल तुम्हाला तुमच्याद्वारे व तुमच्या टिमद्वारे लॉग केलेल्या तासांचा दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक आढावा घेऊ देते. 
- तुमच्या प्रोजेक्टच्या संबंधित सर्व दस्तऐवज पहा ते सुध्दा केवळ बोटांच्या स्पर्शाने. तुम्ही आधीच्या दस्तऐवजांची नवीन अवृत्ती देखील अपलोड करु शकता. त्यांना लिस्ट किंवा थंबनेल्स म्हणून डिस्प्ले करण्याची निवड करु शकता.   
-तुमच्या टॅब्लेटमध्ये स्प्लिट स्क्रीनसह पाहण्याचा अधिक चांगला अनुभव घेऊ शकता. 
या रोजी अपडेट केले
२३ जून, २०२५

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 7
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

३.८
२.८८ ह परीक्षणे

नवीन काय आहे

आम्ही या अपडेटमध्ये काही वर्धने पुढे सुरू ठेवली आहेत आणि काही क्रॅश सिनॅरिओ देखील सुचवले आहेत.