
Surekha Paithane
समजत,नाही,अक्षरे,कळतात,पण,कळत,नाही,अर्थ,सोपे,सोपे,समजतात,लवकर,उमजत,नाही,नोकरी,घर,मुले,पाहुन,दहावी,परिक्षा,दिली,सकाळी,तिन,वाजता,उठुन,वाचन,करायची,घरातल,सगळ,उरकुन,कामाला,जायाची,विद्या,आ,यटी,मधे,सर,आम्हांला,पाच,वाजता,शिकायला,पाठवायचे,मला,वाचायची,आवड,होतीच,म्हणुन,पाचही,विशय,घेतले,तीन,विशय,पास,झाले,सराना,आनद,झाला,म्हणे,सुरेखा,छान,येवढ्या,वर्षाने,सुद्दा,तुम्हीं,शिकलात,आता,बारावी,पण,काढा,मला,योग्य,नाही,वाटले,एकटीला,जावे,लागे,वर्सावा,इथे,जावे,लागे,शिवाय,मुलांचे,ही,हाल,होत,होते,माझी,ही,खुप,धावपळ,नोकरी,घ,
३३ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले